Weather Update Maharashtra: राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान येलो अलर्ट
Weather Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) ने सांगितले आहे की हवामानात मोठा बदल झालेला आहे. अनेक ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस वादळी वाऱ्यासह सुरू आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये तापमानामध्ये लक्षणीय घट झालेली आहे यामुळे सर्वसामान्यांना उन्हाळ्याच्या झळयांन पासून सुटका मिळालेली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी महाराष्ट्राच्या काही भागासाठी Orange अलर्ट जारी … Read more