PM Kisan Installment : पीएम किसान योजनेचा हप्ता या दिवशी येणार, फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार, तुमचे नाव यादीत आहे का ?
PM Kisan Yojana: केंद्र सरकारने PM किसान सम्मान निधी ही योजना अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दिली जाणार आहे. देशातील कोट्यावधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते, दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतात. पीएम किसान योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी … Read more