Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, चांदीची किंमतही घसरली. सोने 95,000 च्या खाली ?
सोन्याच्या किमतीमधे मागील काही दिवसापासून सतत घसरण होत आहे. आजही सोन्याच्या दर घसरला आहे आणि सोन्याची किंमत ही 95 हजाराच्या खाली आली आहे. 24 आणि 22 कारेत सोन्याचे दर खाली दिले आहेत. सोन्याची किंमत कमी होण्याची कारणे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलरच्या स्थितीमुळे आणि व्यापार – युद्धाची कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये सतत घसरण होत आहे. आज सुद्धा … Read more